८५ वर्षांचा जपलेला जिव्हाळा

कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबासाठी

धनाबरोबर मनाचाही सांभाळ करणारी बँक

रायगड जिल्ह्यातील ISO 9001:2008 मान्यताप्राप्त एकमेव बँक

 

  • बँकेला प्राप्त झालेला IFS Code HDFC0CMAHAD आहे.
  • ग्राहकांनी RTGS व इतर बँकिंग सुविधांसाठी संबंधित शाखेशी संपर्क साधावा.
  • ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून CTS-2010 स्टॅंडर्ड चेकबुक्स शाखांमधून नेण्याची व्ययस्था करावी.

ताज्या घडामोडी

का करावी बचत?

§ मुलांचे शिक्षण, विवाह यांची काळजी दूर व्हावी म्हणून
§ अपघात, आजारपण, बेकारी, बाळंतपण, प्रवास इत्यादी प्रसंगी पैसे उपयोगी पडावेत म्हणून

§ नेहमीच्या गरजा भागवून उरलेला पैसा व्यसनांमध्ये, इतर अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ नये म्हणून
§ आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करता यावे म्हणून

§ उत्सव, समारंभ, धार्मिक कार्य यांवर पैसा खर्च करता यावा म्हणून
§ गरजू लोकांना आणि समाज कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना मदत करता यावी म्हणून

§ तरुणपणी घे घे असतं, म्हातारपणी दे दे होतं आणि देणारा हात तो घेणारा होतो, असं होऊ नये म्हणून
§ तरुणपणी मनुष्य काम करत असतो, म्हातारपणी पैसा काम करत असतो म्हणून ...

§ म्हातारपणी आपलं काम कोण करेल? कोणी नाही? पैसा काम करेल
§ म्हातारपणी आपल्याला कोण सांभाळेल? मुलगा?.. सांगता येत नाही! सुनबाई ? ... नाही!

§ आपल्याला आपला पैसा निश्चित सांभाळेल .. म्हणून!