८६ वर्षांचा जपलेला जिव्हाळा

कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबासाठी

धनाबरोबर मनाचाही सांभाळ करणारी बँक

रायगड जिल्ह्यातील ISO 9001:2008 मान्यताप्राप्त एकमेव बँक

 


विविध ठेव योजना

दिनांक १-एप्रिल-२०१७ पासून ठेवींवरील सुधारित व्याजदर आणि ठेव मुदत

ठेवीचा प्रकारव्याजदर
सेव्हिंग ठेवी४%
स्पेशल सेव्हिंग स्कीम६%
इन्व्हेस्टमेंट व रिकरिंग ठेवी
१२ महिन्यांवरील ते २४ महिन्यांपर्यंत ८.५०%
२४ महिन्यांवरील९.००%
आकर्षक विशेष ठेव योजना
१०१ दिवस ८%
२०१ दिवस९%
मुदत ठेवी
३० दिवस ते १८० दिवस ७%
१८० दिवस ते १२ महिनेपर्यंत ८%
१२ महिनेवरील ते २४ महिनेपर्यंत ९.००%
२४ महिन्यांवरील ९.५०%
स्वल्पबचत
कालावधी १ वर्षे ३%
ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढीव व्याजदर०.५०%
बँकेचे कर्मचारी व निवृत्त कर्मचारी यांचेसाठी वाढीव व्याजदर१%