८६ वर्षांचा जपलेला जिव्हाळा

कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबासाठी

धनाबरोबर मनाचाही सांभाळ करणारी बँक

रायगड जिल्ह्यातील ISO 9001:2008 मान्यताप्राप्त एकमेव बँक

 


विविध कर्ज योजना

दिनांक १५-जून-२०१६ पासून कर्जावरील सुधारित व्याजदर आणि कर्ज मुदत

कर्जप्रकारमुदतव्याजदर
सिक्युअर्ड कर्ज
नजरतारण १ वर्ष ₹ ५ लाखापर्यंत १४%
₹ ५ लाखांवरील ते २५ लाखांपर्यंत १३%
₹ २५ लाखांवरील १५%
घरतारण १५ वर्ष
तारण कर्ज (कर्जमर्यादा २० लाख) १० वर्ष
हायर पर्चेस - नवीन वाहन / मशिनरी५ वर्ष ₹ २५ लाखापर्यंत १३%
₹ २५ लाखांवरील १५%
जुने वाहन (१ वर्षांवरील)५ वर्ष ₹ २५ लाखापर्यंत १५%
₹ २५ लाखांवरील १६%
प्रोजेक्ट लोन३ वर्ष १५%
सॅलरी अर्नर कर्ज योजना
अ. घरतारण१५ वर्ष १२%
ब. वैयक्तिक कर्ज योजना (कर्ज मर्यादा ५ लाखांपर्यंत)७ वर्ष १३%
अ. सोनेतारण (बुलेट रीपेमेंट २ लाखांपर्यंत)१ वर्ष २५% मार्जिन १५%
५०% पेक्षा जास्त मार्जिन १३%
ब. सोनेतारण टर्म लोन मर्यादा ५ लाख५ वर्ष २५% मार्जिन १२%
५०% पेक्षा जास्त मार्जिन ११%
बँकेच्या मुदतठेवींच्या तारणावर - ₹ १५ लाखांपर्यंतच्या मुदत ठेवीदारांना-ठेवींचा व्याजदर + २%
बँकेच्या मुदतठेवींच्या तारणावर - ₹ १५ लाखांवरील मुदत ठेवीदारांना-ठेवींचा व्याजदर + १%
NSC / KVP / LIC (सरेंडर व्हॅल्युच्या प्रमाणात)-मार्जिन २५% १३%
मार्जिन ५०% ११%
शैक्षणिक कर्ज-१०%
अनसिक्युअर्ड कर्ज
वैयक्तिक कर्ज (मर्यादा ₹ १,००,००० पर्यंत) ₹ ५०,००० वरील कर्जासाठी कर्ज रकमेइतकी कोलॅटरल सिक्युरिटी आवश्यक५ वर्ष१६%
कॅश क्रेडीट (मर्यादा ₹ १,००,००० पर्यंत) ₹ ५०,००० वरील कर्जासाठी कर्ज रकमेइतकी कोलॅटरल सिक्युरिटी आवश्यक१ वर्ष१४%
नारी सखी कर्ज योजना (स्वयंरोजगाराकरिता) कर्जमर्यादा ₹ ५०,००० पर्यंत१ वर्ष११%