विविध व आकर्षक ग्राहक सेवा

  • ठेवींवर जास्तीत जास्त व्याज
  • कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध
  • २५ लाख रुपयेपर्यंत त्वरित कर्ज देणारी एकमेव बँक
  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्वरित पैसे पाठवण्यासाठी तसेच स्वीकारण्यासाठी RTGS / NEFT ची सेवा उपलब्ध
  • Internet द्वारे पेट्रोलपंप / तेल कंपन्यासाठी त्वरित त्यांचे खात्यात पैसे जमा करण्याची देशपातळीवर सोय.
  • अल्प व्याजदराने सोनेतारण कर्ज