विविध कर्ज योजना

दिनांक १ - ऑक्टोबर - २०२२ पासून कर्जावरील सुधारित व्याजदर आणि कर्ज मुदत

कर्जाचा प्रकार जास्तीत जास्त मुदत १ - ऑक्टोबर - २०२२ पासूनचे सुधारित व्याजदर
सिक्युअर्ड कर्ज
नजतारण
नजरतारण कर्ज नुतनीकरणास पात्र व सर्व कागदपत्रांची पुर्तता असेल तर त्यांना नुतनीकरण तारखेपासून नवीन व्याजदराचा लाभ देणेत येईल. नुतनीकरण मुदतीत होणे बंधनकारक राहील
मिनिमम इंटरेस्ट आकारण्यात येणार नाही.
प्रतिवर्षी मंजूर मर्यादेच्या 3 पटीपेक्षा कमी उलाढाल झाल्यास प्रतिवर्षी मंजूर मर्यादेच्या 1% सरचार्ज
२ वर्षे १२%
घरतारण १५ वर्षे १०%
तारणी कर्ज (हफ्तेबंदी) कर्ज मर्यादा २५ लाख १० वर्षे १२.००%
व्यवसाय कर्ज (Against Mortgage Property)
मिनिमम इंटरेस्ट आकारण्यात येणार नाही.
प्रतिवर्षी मंजूर मर्यादेच्या 3 पटीपेक्षा कमी उलाढाल झाल्यास प्रतिवर्षी मंजूर मर्यादेच्या 1% सरचार्ज
३ वर्षे (मुदतीनंतर नूतनीकरण सुविधा)१२.००%
हायरपर्चेस - टू व्हीलर ५ वर्षे १४ %
हायरपर्चेस -नवीन थ्री व्हीलर, फोर व्हीलर, मशिनरी इत्यादी (कर्ज रक्कम ₹५,००,००० पर्यंत )५ वर्षे१२%
हायरपर्चेस -नवीन थ्री व्हीलर, फोर व्हीलर, मशिनरी इत्यादी (कर्ज रक्कम ₹५,००,००० वरील )५ वर्षे ते ७ वर्षे १०%
हायरपर्चेस - जुने वाहन / मशिनरी
(३ वर्षाचे आतील दुरावा ४०%)
(३ वर्षावरील ते ५ वर्षापर्यंत दुरावा ५०%)

३ वर्षे
३ वर्षे

१४%
१५%
सॅलरी अर्नर कर्ज योजना - घरतारण १५ वर्षे १०%
सॅलरी अर्नर कर्ज योजना - ५ लाख पर्यंत कर्ज वैयक्तिक कर्ज योजना ५ वर्षे १२%
सोनेतारण (Bullet Repayment)
अल्प मुदत बुलेट रिपेमेंट योजना
(प्रत्येक ग्राहकास दोन्ही कर्ज प्रकार मिळून एकत्रित कर्ज मर्यादा ₹२,००,००० पर्यंत)
१ वर्ष
मुदत ६ महिने
१४%
१५%
सोनेतारण टर्म लोन मॉर्गेज मर्यादा ५ लाख ५ वर्षे १२%
सोनेतारण ओव्हर ड्राफ्ट कर्ज ₹२ लाखांपेक्षा जास्त व ₹२५ लाखांपर्यंत २ वर्षे १०%
कॅश क्रेडिट (मर्यादा १ लाख पर्यंत) ५० हजारावरील कर्जासाठी कोलॅटरल सिक्युरिटी आवश्यक २ वर्ष १२%
ठेवीचे तारणावरील कर्ज - बँकेचे मुदत ठेवीचे तारणावर १५ लाखांपर्यंतचे ठेवीदारांना ठेवींचे मुदतीपर्यंत ठेवींचा व्याजदर + २%
ठेवीचे तारणावरील कर्ज - बँकेचे मुदत ठेवीचे तारणावर १५ लाखांवरील ठेवीदारांना ठेवींचे मुदतीपर्यंत ठेवींचा व्याजदर + १%
NSC / KVP (सरेंडर व्हॅल्यूचे प्रमाणात)जास्तीत जास्त ५ वर्षे किंवा ठेवींचे मुदतीपर्यंत १२%
शैक्षणिक कर्ज जास्तीत जास्त १० वर्षे ११%
अनसिक्युअर्ड कर्ज
वैयक्तिक कर्ज (मर्यादा २ लाखापर्यंत) ५० हजारावरील कर्जासाठी कोलॅटरल सिक्युरिटी आवश्यक ५ वर्षे १५%
नारी सखी कर्ज योजना (स्वयंरोजगाराकरिता) (कर्जमर्यादा ५० हजार)३ वर्षे१२%
आय.बी.पी.  १८%